वेश्या व्यवसाय चालवत असणारे शिवसेना जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे पदावरून कार्यमुक्त

बीड, दि. 8 : केज तालुक्यातील उमरी शिवारात कला केंद्राच्या नावाखाली अल्प वयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी काल केज पोलिसात गुन्हा नोंद झालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांना जिल्हा प्रमुख पदावरून तत्काळ पदमुक्त करण्यात आल्याचे प्रसिध्दी पत्रक शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांनी प्रसिद्धीस दिले आहे. सुषमा अंधारे यांनी […]

Continue Reading
mahalxmi kalakendra kaij

कला केंद्राआडून वेश्या व्यवसाय, उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदेवर गुन्हा नोंद

केज ठाणे हद्दीत आयपीएस पंकज कुमावत यांची कारवाई बीड, दि.7 : केज तालुक्यात रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या एका कलाकेंद्रावर सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा मारला. येथून अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांनी कलाकेंद्र चालकांसह काही ग्राहकांना देखील अटक केली आहे. रात्री उशीरा मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांना या कलाकेंद्रात वापरलेले व न […]

Continue Reading

रत्नाकर शिंदे शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख!

बीड दि.22 : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आप्पासाहेब जाधव यांनी महाप्रबोधन यात्रा सभेच्या स्थळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांना मारहाण केली होती. तसा व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर तडकाफडकी जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, आता नवे जिल्हा प्रमुख म्हणून रत्नाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘शिवसेना उपनेत्या […]

Continue Reading