संप संपताच लाचखोरी सुरु; ग्रामसेवकावर एसीबीची कारवाई
संप संपताच लाचखोरी सुरु; ग्रामसेवकावर एसीबीची कारवाई
Continue Readingसंप संपताच लाचखोरी सुरु; ग्रामसेवकावर एसीबीची कारवाई
Continue Readingघरकुलाच्या तपासणीसाठी लाचेची मागणी; सिरसाळ्यात दोघांवर गुन्हा दाखलबीड दि.8 : घुरकूलाची तपासणी करुन तिसर्या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी व जमा केल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी केली. कंत्राटी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकासाठी 6 हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी (दि.8) सिरसाळा येथे खाजगी इसमास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दोघांवर सिरसाळा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन […]
Continue Readingबीड दि.28 : मनरेगा अंतर्गत मंजूर झालेय जलसिंचन विहिरीचे कुशल कामगारांचे अनुदान रकमेच्या चेक तयार झाला. त्यावर सरपंच असलेल्या आईची स्वाक्षरी व ग्रामसेवकांना देण्यासाठी असे वीस हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सरपंच पुत्रावर एसीबीने कारवाई केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.28) दुपारी करण्यात आली. सुधाकर नंदू उगलामुगले (वय -34, व्यवसाय शेती रा.नारेवाडी ता.केज जी.बीड) असे […]
Continue Readingबीड दि.26 : परळीतील परळी थर्मल पॉवर स्टेशन म.रा.वि.नि.कंपनी मर्यादित येथील उप कार्यकारी अभियंता याने राख वाहतुकीसाठी गेटपास देण्यासाठी खाजगी इसमाच्या मार्फत 80 हजाराची लाच स्वीकारली. या प्रकरणी दोघांवर परळीत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.26) बीड एसीबीच्या टीमने केली आहे. अनिल रामदास वाघ (वय 36 उप कार्यकारी अभियंता,परळी थर्मल पॉवर स्टेशन म.रा.वि.नि.कंपनी […]
Continue Readingबीड दि.11 : तक्रारदाराचा गुन्ह्यात जप्त केलेला मोबाईल, तसेच आरोपीस अटकपूर्व जामीनासाठी सहकार्य करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती 40 हजार रुपयांची स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले. या प्रकरणी उपनिरीक्षकावर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.11) बीड एसीबीने केली. “ अफरोज तैमीरखा […]
Continue Readingबीड दि.1 : लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. काही दिवसापूर्वीच बीडमध्ये बीडीओ व माजलगावमध्ये एसडीएमला लाच घेताना पकडले होते. त्यानंतर बीड येथील लेखा परिक्षण कार्यालयात सोमवारी (दि.1) रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे. किरण घोटकर असे लाचखोर अधिकार्याचे नाव आहे. किरण घोटकर हा लेखा परिक्षण कार्यालयात सहाय्यक संचालक लेखा […]
Continue Reading