athawale gang

जेलमधील राड्यानंतर आता आठवले गँगच्या सदस्यांना नाशिक जेलला हलवले

बीड, दि.1 : बीडच्या जिल्हा कारागृहात काल सकाळी मोठा राडा झाला होता. सुदीप रावसाहेब सोनवणे sudip sonwane आणि राजेश अशोक वाघमोडे rajesh ashok waghmode या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यानंतर कारागृह प्रशासन सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क झाले आहे. कालच प्रशासनाने बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गितेसह mahadeo gite मुकूंद गिते mukund gite, राजेश नेहरकर rajesh neharkar, […]

Continue Reading
BEED JILHA KARAGRUH,

वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला जेलमध्ये आठवले गँगकडून मारहाण

बीड, दि.31 : बीडच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये वाल्मिक कराड WALMIK KARAD आणि सुदर्शन घुले SUDARSHAN GHULE यांना आठवले गँगचे अक्षय आठवले AKSHAY ATHVALE आणि महादेव गिते MAHADEO GITE या दोघांकडून मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. याबाबतचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे. वाल्मिक कराड, सुदर्शन घुले या दोघांसह इतर […]

Continue Reading
WALMIK KARAD

वाल्मिक कराड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी!

अभुतपूर्व बंदोबस्तात रात्री साडेदहा वाजता केज न्यायालयात हजर दोन्ही बाजुच्या समर्थकांची प्रचंड गर्दी प्रतिनिधी । बीडदि. 1 : पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागीतल्याच्या आरोपात सीआयडीकडे शरणागती पत्करलेले वाल्मिक कराड यांना रात्री साडेदहा वाजता केजच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान वाल्मिक कराड यांना केज न्यायालयात […]

Continue Reading
WALMIK KARAD

वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीकडे सरेंडर

बीड, दि.31 : वाल्मिक कराड WALMIK KARAD यांनी आज पुण्यात सीआयडीच्या मुख्यालयात सरेंडर केले. दुपारी 12 वाजता त्यांनी ही शरणागती पत्करली.वाल्मिक कराड यांनी पवनचक्की कंपनीकडे 2 कोटी रुपयांची खंडणी मागीतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हे मास्टरमाईंड […]

Continue Reading