महालक्ष्मी चौकात रात्रीतून बसवला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा
बीड दि.14 – बीड शहरापासून जवळच असलेल्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रामनगर येथील महालक्ष्मी चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा शंभूप्रेमींनी रात्रीतून पुतळा उभारण्यात आला आहे. दरम्यान बीड ग्रामीण पोलिसांना पहाटे याची माहिती मिळ्यानंतर धाव घेत पुतळा उभारणाऱ्या काही शंभूप्रेमींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. आज 14 मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. 14 मे 1657 […]
Continue Reading