Corona

बीड जिल्हा : कोरानाची घौडदोड कायम, आजही 58 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट बीड


बीड, दि.29 : बीड जिल्ह्यातील कोरोनाची सुरु असलेली घौडदोड कायम आहे. बुधवारीही तब्बल 58 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता 701 इतकी झाली आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे

REPORT

गेवराई शहर पुढील आठ दिवसासाठी बंद
बीड – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे गेवराई शहरात पुढील आठ दिवसांसाठी म्हणजेच 6 ऑगस्ट पर्यंत बंद करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत.
गेवराई शहरात दररोज नव्याने रुग्ण आढळून येत आहेत. त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे अवघड झाल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. बंदबाबतचे यापुर्वीचे सर्व नियमही गेवराई शहरासाठी लागू करण्यात आले आहेत.

बीड जिल्हा कोरोना अपडेट

एकूण रुग्ण – 701
मृत्यू झालेले रुग्ण – 27
डिस्चार्ज – 313
उपचार- 361


जुलै महिन्यात असे आढळले आहेत दिवसागणिक रुग्ण

1 जुलै – 03
2 जुलै – 04
3 जुलै – 02
4 जुलै – 09
5 जुलै – 06
6 जुलै – 03
7 जुलै – 13
8 जुलै – 17
9 जुलै – 06
10 जुलै – 00
11 जुलै – 20
12 जुलै – 09
13 जुलै – 04
14 जुलै – 05
16 जुलै – 15
17 जुलै – 25
18 जुलै – 11
19 जुलै – 14
20 जुलै – 50 (सकाळी 9ः45- 24), (रात्री 11ः00 –26)
21 जुलै – निरंक
22 जुलै – 44 (रात्री 1:00)
23 जुलै – 27 (रात्री 1:00)
24 जुलै – निरंक
25 जुलै – 69 (रात्री 1:30- 37), (दुपारी 12ः00- 7 ),(रात्री 11ः30- 25)
26 जुलै – निरंक
27 जुलै – 66 (रात्री 12:50- 34), (रात्री 9:15 – 32)
28 जुलै – 37
29 जुलै – 58

Tagged