करुणा मुंडे यांच्या वाहनात आढळले पिस्टल!

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी बीड


परळी : दि.5 : करुणा मुंडे यांच्या इनोव्हा गाडीची (एमएच 04 एच एन 3902) परळी शहर पोलीसांनी तपासणी केली. यावेळी गाडीच्या डिक्कीत एक पिस्टल सापडला आहे. सदरील पिस्टलचा परवाना आहे की नाही. याचा तपास पोलीस करत आहेत.
परळी शहर पोलीस ठाण्याचे सपोनि.नारायण गित्ते यांनी या गाडीची पाहणी केली असून पुढील तपास ते करत आहेत. करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्टल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Tagged