ACB TRAP

बील काढण्यासाठी लाच मागणारा वरिष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात

आष्टी दि.15 : नळकांडी पुलाचे काम व खडीकरणाचे काम पूर्ण केलेल्या गुत्तेदाराचे बिल काढण्यासाठी 6 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. सदरील लाच स्वीकारताना आष्टीच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीकास गुरुवारी (दि.15) रंगेहाथ पकडले. आष्टी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयातील वरिष्ठ लिपीक अंबादास विठ्ठल फुले (रा. बोरगाव कासारी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) हा नळकांडी पुल […]

Continue Reading
corona pecaint suicide

पत्नीने पगाराच्या हिशोेबाचा तगादा लावल्यामुळे वनरक्षकाची आत्महत्या

आष्टी तालुक्यातील घटना; पत्नीसह चौघांवर गुन्हा आष्टी दि.20 : लग्नाच्या अगोदर खर्च केलेल्या पगाराचा हिशोब द्या, असा तगादा पत्नीने वनरक्षक असलेल्या पतीच्या मागे लावला. तसेच आई-वडिलांना पैसे दिल्यामुळे तिने पतीला मारहाणही केली आणि शेती माझ्या नावावर कर म्हणून सतत त्रास देऊ लागली. पत्नीच्या नेहमीच्या छळाला कंटाळलेल्या पतीने अखेर दिड महिन्यापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी […]

Continue Reading

200 कोटी रुपयांची वक्फची 177 एकर जमीन नावची केल्या प्रकरणात आष्टी पोलीसांकडून गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ

बालाजी मारगुडे । बीड दि.13 : सर्वधर्मीय देवस्थानच्या जमीनी हडप करण्याचे प्रकार मागील काही वर्षात बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाले. ‘कार्यारंभ’ने या प्रकरणात आवाज उठविल्यानंतर अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यातच आता वक्फ बोर्डाकडून गुन्हे दाखल करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. पहिली तक्रार 3 जून रोजी आष्टी ठाण्यात दाखल करण्यात आली मात्र पोलीसांनी तक्रारीची दखल […]

Continue Reading

राष्ट्रवादीच्या उपसरपंचाकडून आरोग्य कर्मचार्‍यास मारहाण

आष्टी दि.22 : कोविड रुग्णालयात सात ते आठ जणांना एकत्रित जाण्यास विरोध केल्यामुळे आरोग्य कर्मचार्‍यास राष्ट्रवादीच्या उपसरपंचाने बेदम मारहाण केली. हा प्रकार आष्टी ग्रामीण रुग्णालयात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडला. आरोग्य कर्मचारी आक्रमक होताच आरोपींनी रुग्णालयातून पळ काढला. येथील कर्मचार्‍यांनी काम बंद करण्याचा पवित्रा घेतला होता. रविंद्र माने हे आष्टी ग्रामीण रुग्णालयात कंत्राटी आरोग्य सेवक पदावर […]

Continue Reading
fire

दारु पिऊन त्रास देणार्‍या बापावर पोटच्या मुलाने झाडल्या तीन गोळ्या

जखमीवर उपचार सुरु, आष्टीतील घटना   आष्टी दि.20 : शहरातील विनायक नगर भागामध्ये जन्मदात्या बापावर पोटाच्या मुलाने बंदुकीतून तीन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि.20) सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. आष्टी पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीला अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक सलीम चाऊस पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी […]

Continue Reading
acb trap

एसीबीची आष्टीत कारवाई

बीड दि.2 ः सोमवारी रात्री लेखा परिक्षण कार्यालयात सहाय्यक संचालक लेखा परिक्षण (वर्ग 1) या अधिकार्‍यास वीस हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईत गुन्हा दाखल होऊन काही तास उलटत नाही तोच एक तलाठ्यास लाच घेताना मंगळवारी (दि.2) दुपारी 1 च्या सुमारास तीन हजाराची लाच मागणार्‍या तलाठ्यावर एसीबीने कारवाई केली आहे.बाळु महादेव बनगे (रा.मुर्शदपूर ता.जि.बीड) […]

Continue Reading
ACB TRAP

आष्टी तहसील कार्यालयात एसीबीची कारवाई

बीड  ः आष्टी येथील तहसील कार्यालयात एसीबीने सोमवारी (दि.8) कारवाई केली. या प्रकरणी आष्टी पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अजिनाथ मधुकर बांदल (वय 41) असे लाचखोर अव्वल कारकुनाचे नाव आहे. त्यांनी तक्रारदारास स्वस्त धान्य दुकानाचे परवाना नुतनीकरण करण्यासाठी पाच हजाराची लाच मागितली होती. सदरील लाच स्विकारताना तहसील कार्यालयातील अजिनाथ बांदल यास रंगेहाथ पकडले. […]

Continue Reading
ACB TRAP

सहनिबंधकासह महिला लिपीक एसीबीची जाळ्यात

  बीड दि.16 : आसिस्टंट रजिस्टार व महिला लिपीकेस सहा हजार रूपयांची लाच घेतांना गुरुवारी (दि.7) रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. आष्टी येथील असिस्टंट रजिस्टार सुधाकर वाघमारे व लिपिक कविता खेडकर असे लाचखोर आरोपींची नावे आहेत. त्यांनी तक्रारदाराकडे संस्थेची नोंदणी करण्यासाठी सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या संदर्भात लाचलूचपत […]

Continue Reading
bibatya

आष्टीचा बिबट्या करमाळ्याला? फुंदेवाडी येथील तरूण बिबट्याच्या हल्ल्यात ठार!

आष्टी- आष्टी तालुक्यात माणसांवर हल्ले करणारा बिबट्या आता करमाळ्याकडे सरकला असल्याचा संशय आ.सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे. गुरुवारी सायंकाळी करमाळा तालुक्यातील फुंदेवाडी येथील कल्याण देवीदास फुंदे यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. त्यामुळे आष्टी तालुक्यात वावरणारा बिबट आणि करमाळ्यात हल्ला करणारा बिबट एकच असल्याचा संशय आ.सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे. ज्या फुंदेवाडी गावात […]

Continue Reading