corona

बीड जिल्हा : आजही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढलेलीच

बीड, दि.31 : बीड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शुक्रवारी जिल्हा प्रशासानाने जाहीर केलेल्या रिपोर्टमध्ये 50 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 785 झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून जाहीर झालेला अहवाल पुढील प्रमाणे… .

Continue Reading
CORONA

बीड जिल्हा : गुरुवारी पुन्हा 37 पॉझिटिव्ह

बीड, दि.30 : बीड जिल्ह्याची कोरोना एक्स्प्रेस सुसाट सुटली आहे. दररोज रुग्णसंख्या वाढत असून आजही 37 पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या आता 738 इतकी झाली आहे.आज पॉझिटिव्ह आलेल्यांचा अहवाल पुढील प्रमाणे बीड जिल्हा कोरोना अपडेट गुरुवार दि. 30 जुलै एकूण रुग्ण – 738मृत्यू झालेले रुग्ण – 29डिस्चार्ज- 313उपचार- 396 जुलै महिन्यात असे आढळले आहेत […]

Continue Reading
Corona

बीड जिल्हा : कोरानाची घौडदोड कायम, आजही 58 पॉझिटिव्ह

बीड, दि.29 : बीड जिल्ह्यातील कोरोनाची सुरु असलेली घौडदोड कायम आहे. बुधवारीही तब्बल 58 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता 701 इतकी झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे गेवराई शहर पुढील आठ दिवसासाठी बंदबीड – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे गेवराई शहरात पुढील आठ दिवसांसाठी म्हणजेच 6 ऑगस्ट पर्यंत बंद करण्यात […]

Continue Reading
CORONA

बीड जिल्हा : तब्बल ३७ पॉझिटिव्ह

बीड : बीड जिल्ह्यात शुक्रवारी घेतलेल्या स्वॅबचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यात 37 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या आता 505 वर जाऊन पोहोचली आहे.आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये या तालुक्यांचा समावेश आहे.जिल्हा प्रशासनाकडून आलेली माहिती पुढील प्रमाणे

Continue Reading
corona

बीड जिल्हा : 27 जण positive

बीड, दि. 23 :   बीड जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्ण वाढीचा आकडा कमी व्हायचे नाव घेत नाही. 22 जुलै रोजी जमा केलेल्या स्वॅबच्या रिपोर्टमध्ये 27 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्ण संख्या आता 452 जाऊन पोहोचली आहे. काल दिवसभरात 44 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेला अहवाल पुढील प्रमाणे —–बीड जिल्हा कोरोना […]

Continue Reading
corona

बीड जिल्ह्यात आढळलेले रुग्ण कुठले?

बीड शहरातील प्रसार वाढत चालला… बीड, दि. 22 : जिल्हावासिय आज झोपेत असताना पुन्हा एकदा भला मोठा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा समोर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तब्बल 44 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 425 झाली आहे. आढळलेले रुग्ण नेमके कुठले?बीड तालुका 2329 वर्षीय पुरुष (रा मावतामाळी चौक,बीड शहर),50 वर्षीय पुरुष […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : तब्बल 44 पॉझिटिव्ह

कोरोनाचा आकडा 425 वरबीड, दि.22 : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वरचेवर फुगत चालला आहे. आता पुन्हा एकदा जिल्ह्यात 44 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 425 झाली आहे. प्रशासनाने जाहीर केलेला आजचा अहवाल खाली पहा…

Continue Reading