CORONA

बीड जिल्हा : तब्बल ३७ पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : बीड जिल्ह्यात शुक्रवारी घेतलेल्या स्वॅबचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यात 37 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या आता 505 वर जाऊन पोहोचली आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये या तालुक्यांचा समावेश आहे.
जिल्हा प्रशासनाकडून आलेली माहिती पुढील प्रमाणे

Tagged