अंबाजोगाई खून प्रकरण;आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा ठिय्या

अंबाजोगाई दि.2 : शहरातील मोरेवाडी परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ सोमवारी (दि.1) सायंकाळी साडे सातच्या सुमारास मोरेवाडी येथील युवकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. अन्य दोन आरोपी फरार आहेत. फरार आरोपींना जो पर्यंत ताब्यात घेतले जात नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. अस पवित्रा नातेवाईकांनी घेत अंबाजोगाई शहर […]

Continue Reading
MURDER

चुलत पुतण्याने धारदार शस्त्राने काकाचा केला खून!

अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील घटना घाटनांदूर  दि.4 : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे एका वृद्धावर तरुणाने तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी स्वराती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू झाला आहे. जनार्धन मुंजा धोंगडे (वय 65 रा.घाटनांदूर) असे जखमीचे नाव आहे. सोमवारी (दि.4) सायंकाळच्या सुमारास जनार्धन हे त्यांच्या […]

Continue Reading
crime

जळून कोळसा झालेल्या महिलेचा मृतदेह सापडला

अंबाजोगाईतील घटना; घातापाताचा संशय  अंबाजोगाई  दि.30 ः अंबाजोगाई नजीक असलेल्या पोखरी शिवारात सोमवारी (दि.30) दुपारी 55 वर्षीय महिलेचा मृतदेह सोयाबीनच्या ढिगार्‍याजवळ जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोबतच बाजूचा सोयाबीनचा ढिगाराही जाळून खाक झाला आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे कि घातपात किंवा अपघात याचा तपास पोलीस करत आहेत.       काशीबाई विष्णू निकम (वय […]

Continue Reading

अंबाजोगाई शहरातील अक्षय मुंदडा यांची पतसंस्था फोडली

दोन लाखाची रक्कम लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद बीड दि.21 :  अंबाजोगाई शहरात अक्षय मुंदडा यांची अंबाजोगाई नागरी सहकारी पतसंस्था आहे. ही पतसंस्था फोडून चोरट्यांनी 57 हजारांच्या चिल्लरसह दोन लाखांची रक्कम लंपास केल्याची घटना शनिवारी (दि.21) सकाळी उघडकीस आली.        शहरातील सायगाव नाका परिसरात स्व.मीनाताई ठाकरे चौकात अंबाजोगाई नागरी सह. पतसंस्थेचे कार्यालय आहे. शुक्रवारी […]

Continue Reading
budun mrutyu-panyat budun mrutyu

पाण्याच्या डोहात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

अंबाजोगाई : सकाळी गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे पाण्यात बुडुन तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मासे पकडण्यासाठी पाण्याच्या डोहावर गेलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे शनिवारी (दि.७) दुपारी घडली. अनिकेत सत्यप्रेम आचार्य (वय १५) आणि रोहन रमेश गायकवाड (वय १५, दोघेही रा. आपेगाव ता. अंबाजोगाई) […]

Continue Reading