कोविड सेंटरमधील नर्सचा सोबत काम करणार्या ब्रदरकडून विनयभंग
अंबाजोगाई दि.27 ः सोबत काम करणार्या ब्रदरनेच दीड महिन्यापासून सतत पाठलाग करून नर्सला त्रास दिला. त्यानंतर मंगळवारी (दि.25) रात्री घरात घुसून तिचा विनयभंग केला. हा प्रकार लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरमध्ये घडला आहे. या प्रकरणी ब्रदरवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला. पीडीत नर्सने दिलेल्या फिर्यादीनुसार, मागील दिड महिन्यापासून त्या राहत असलेल्या रूमचा रात्री […]
Continue Reading