suicide

रोडरोमिओच्या सततच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थीनीची आत्महत्या!

अंबाजोगाईच्या पट्टीवडगावातील घटना; तरुणावर गुन्हा दाखल अंबाजोगाई दि.13 : कॉम्प्युटरच्या क्लासेससाठी जाणार्‍या विद्यार्थिनीची येता-जाता सातत्याने छेड काढली जायची. रोजच्या रोडरोमिओच्या छेडछाडीला कंटाळून 12 वीच्या वर्गात शिकणार्‍या 17 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही संतापजनक घटना पट्टीवडगाव येथे घडली. या प्रकरणी मयत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन तरुणावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात […]

Continue Reading
MURDER

कुऱ्हाडीने वार करत सासऱ्याने केला सुनेचा खून

अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील घटना अंबाजोगाई : सासऱ्यानेच सुनेच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे घडली. आरोपी सासऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार शीतल अजय लव्हारे (वय २५) मयत महिलेचे नाव आहे. गुरुवारी […]

Continue Reading