arrested criminal corona positive

चौसाळ्यातील कृषि दुकान फोडणारा चोरटा गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बीड , दि.29 : तालुक्यातील चौसाळा येथील एक कृषि दुकान अज्ञात चोरट्याने फोडले होते. या प्रकरणी नेकनूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करत आरोपीला उस्मानाबाद येथून अटक केली आहे.     आशोक दिलीप कळसकर (वय 30 रा.चौसाळा) असे आरोपीचे नाव आहे. त्याने रविवारी (दि.20) […]

Continue Reading
harssh poddar

स्थानिक गुन्हे शाखेत मोठे फेरबदल

तात्काळ कार्यमुक्तीचे पोलीस अधीक्षकांचे आदेश बीड  :  येथील स्थानिक गुन्हे शाखेत काही पोलीस कर्मचारी अनेक वर्षापासून ठाण मांडून बसले होते. स्थानिक गुन्हे शाखा आणि ठरलेले कर्मचारी असे समीकरणच बनले होते. या संदर्भात दैनिक कार्यारंभमध्ये दि.31 जुलै रोजी ‘एलसीबीचा फक्त प्रधान बदलतो; पण प्याद्या त्याच!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक हर्ष […]

Continue Reading
gavathi pistal

गावठी पिस्टल बाळगणार्‍या तरुणास एलसीबीने पकडले

बीड : गावठी पिस्टल घेवून जालना रोड परिसरात एक तरुण फिरत असल्याची माहिती सोमवारी (दि.20) स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. घटनास्थळी धाव घेत तरुणाला ताब्यात घेवून गावठी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त केले. संभाजी दादाहरी जोगदंड (वय 32 रा.भक्ती कंट्रक्शन बीड) असे आरोपीचे नाव आहे. शहरातील जालना रोड परिसरात पिस्टल घेऊन फिरत असताना पोलीसांनी त्यास ताब्यात […]

Continue Reading

पतीच निघाला पत्नीचा खूनी, पाच वर्षानंतर गुन्हा उघडकीस

पत्नीचे चारित्र्यावर संशय घेवून व घरात नेहमी होणार्‍या किरकोळ भांडणावरुन रात्री दहाच्या सुमारास प्रा.भोसले यांचे शेतातील विहीरीजवळ नेवून मारहाण करुन तिचा गळा दाबून खुन करुन प्रेत विहीरीत टाकून दिल्याची कबुली दिली.

Continue Reading