atyachar

गोल्डन चॉईसचा व्यवस्थापक अटकेत!

बीड दि.5 : गोल्डन चॉईस येथे अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांच्या फिर्यादीवरुन बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी दोघे अटकेत असून त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान हॉटेल मालकाला वाचवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. शेख शहेबाज शेख जियाओद्दिन ( वय 20 , रा. इस्लामपुरा, बाबा चौक, बीड) व […]

Continue Reading

गणेश मुंडेंकडे बीड स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार!

बीड दि.26 : येथील स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची बुधवारी (दि.26) बदली झाली असून स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार सहायक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांच्याकडे तात्पुरता देण्यात आला आहे. 3 जुलै 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. अवघ्या एक वर्षाच्या पूर्वीच साबळे यांची नियंत्रण कक्षात […]

Continue Reading
mobile chor, mobile chori

बीडमध्ये बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस निरीक्षकाला लुटले!

हातातील अंगठ्या, रोख रक्कम असा 66 हजारांचा मुद्देमाल लंपास बीड : बीड जिल्ह्यात चोरट्यांचे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. बस, बसस्थानक येथील चोऱ्यांसह घरफोड्याही वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी अंबाजोगाईत मोदींच्या सभेच्या अनुषंगाने तगडा बंदोबस्त असताना चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन पळविले, त्यानंतर बीडमध्ये मोदींच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस निरीक्षकाला पकडुन हातातील अंगठ्या, रोख रक्कम असा ऐवज […]

Continue Reading

जागोजागी नाकाबंदी, मोदींची होणार आहे सभा; त्याच भागातून एटीएम मशीन चोरी!

बीड दि.5 : अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चौक परिसरातून एटीएम मशीन अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. यामध्ये 19 लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंबाजोगाईत सभा होणार असून त्या अनुषंगाने तगडा बंदोबस्त असतानाही ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दोन दिवसांनी म्हणजे 7 मे रोजी अंबाजोगाई शहरात पंतप्रधान नरेंद्र […]

Continue Reading
BEED SP OFFICE

गेवराई पेंडीग; 10 ठाण्याला मिळाले नवीन ठाणेदार!

दि.24 : बीड पोलीस दलातील 10 पोलीस ठाण्यात नवीन ठाणेदार म्हणून नियुक्तीचे आदेश बुधवारी (दि.24) पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिले. मात्र गेवराई व केजचे ठाणेदार अद्याप नियुक्त केले नसून येथे प्रवीणकुमार बांगर, संजय लोहकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दिलेल्या नियुक्तीमध्ये माजलगाव ग्रामीणचे पोनि.शिवाजी बंटेवाड बीड ग्रामीण, मानव संसाधनचे पोनि.बालक पांडुरंग कोळी माजलगाव ग्रामीण, […]

Continue Reading

आठ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार!

बीडमधील घटना; आरोपी पोलीस कोठडीतबीड दि.12 : येथील शासकिय बालगृहातील एका आठ वर्षीय चिमुकल्यावर येथीलच कनिष्ठ लिपिकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल असून आरोपी पोलीस कोठडीत आहे. सतीश महाडिक (वय 56 रा.अंकुशनगर, बीड) असे नराधमाचे नाव आहे. बीड येथील शासकिय बालगृहात महाडिक हा कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. […]

Continue Reading

चौसाळा परिसरात 25 लाखांचा गुटखा पकडला!

पंकज कुमावत यांच्या पथकाची कारवाई बीड दि.11 : सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने चौसाळा परिसरात अशोक लिलेंड वाहनात 25 लाखांचा गुटखा पकडला. ही कारवाई बुधवारी (दि.11) रात्री 9 च्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलीम खलील शेख (रा.आझादनगर धारुर,) लायक खलील शेख (रा.धारुर), जावेद उर्फ […]

Continue Reading

बीडमध्ये 16 लाखांचा गांजाजप्त; चौघांवर गुन्हा दाखल!

बीड दि.26 : सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी महिनाभरापूर्वीच चकलांबा ठाणे हद्दीत गांजा तस्करावर कारवाई केली होती. त्यानंतर आज मंगळवारी (दि.26) बीड तालुक्यातील करचुंडी येथे गांजावर मोठी कारवाई केली. यावेळी तब्बल 16 लाख 54 हजार 600 रुपयाचा गांजा जप्त करत चौघांवर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना […]

Continue Reading

बीडमध्ये एसपी ऑफिसमोर घेतात मटका; विशेष पथकाची कारवाई!

मालकासह पाच जणांवर गुन्हा दाखलबीड दि.28 ः येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मटका घेत असल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने सोमवारी (दि.28) धाड टाकत चौघांना पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम असा सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत सागर चांगदेव भोसले […]

Continue Reading