corona possitive

बीड जिल्हा: 192 पॉझिटिव्ह

बीड :  जिल्ह्यात आज 192 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 9 हजार 387 इतकी झाली आहे.       जिल्हा प्रशासनाला एकूण 870 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 678 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये अंबाजोगाई तालुक्यात 31, आष्टी 22, बीड 54, धारूर 10, गेवराई 10, केज 14, माजलगाव 17, परळी […]

Continue Reading

जिल्ह्यात आणखी 1060 बेड उपलब्ध

बीड जिल्हा वासीयांनो घाबरू नका, काळजी घ्या – ना.धनंजय मुंडे बीड : जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे कोविड विषयक सर्व सुविधा आणि उपाय योजनांचा दररोज आढावा घेत आहेत. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची संख्या मुबलक असून नागरिकांनी याबाबत घाबरायची गरज नाही असे ना.मुंडे यांनी म्हटले आहे.       जिल्ह्यात ऑक्सिजनची सुविधा असलेले एकूण 770 बेड […]

Continue Reading
Corona

17 खासदारांना कोरोनाची लागण!

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती नवी दिल्ली : दिवसेंनदिवस कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण वाढतच आहेत. नुकतेच संसदेचं लोकसभेचं अधिवेशन सुरू झालं असून आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकसभेतील मिनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे यांच्यासह 17 खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.        रविवारी पाच खासदारांना कोरोनाची लागण झाल्याची […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा: कोरोनाचा कहर उतरला

बीड   : बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर उतरत असून आज जिल्ह्यात 65 जणांचे पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण 517 अवाहन प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यापैकी 452 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.       आज पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातील-9, बीड-19, धारुर-4, केज-5, माजलगाव-8, परळी-12, शिरुर-1, आष्टी-1 व वडवणी येथील 6 जणांचा समावेश आहे.बीड कोरोना अपडेटएकूण रुग्ण-4626एकूण मृत्यू-127एकूण […]

Continue Reading

सगळे कोरोनात दंग! ‘सारी’चे रुग्ण, मृत्यू कोण मोजणार?

  बीड :  जिल्ह्यात कोरोनाची इतकी भिती घालून ठेवलीये की त्यापुढे इतर मृत्यूंना नगण्य केले आहे. गेल्या तीन महिन्यात जेवढे मृत्यू कोरोनाने झाले त्याच्याहून अधिक मृत्यू हे ‘सारी’ या आजाराने झाले आहेत. मात्र प्रशासन दफ्तरी या मृत्युची कुठेही नोंद नाही. इथे जिल्ह्यातच असा प्रकार होतोय असे नाही. तर देशपातळीपासून हेच सुरु आहे. त्यामुळे स्थानिक आरोग्य […]

Continue Reading
beed jilha karagruh

बीड : जिल्हा कारागृहातील 59 आरोपी पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यासाठी आजचे रिपोर्ट धक्कादायक ठरले आहेत. कारण 234 आरोपींची आज अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यात तब्बल 59 आरोपी पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आज दिवसभरात 128 आरोपी पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली.कारागृहातील एका कैद्याचा कोरोना अहवाल काल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याच्या संपर्कातील इतर आरोपींच्या टेस्ट करण्यात […]

Continue Reading