corona

बीड जिल्ह्यात आज ‘इतके’ कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट बीड

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा रोखण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून आज (दि.18) 178 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.

जिल्हा प्रशासनाकडे आज 1 हजार 497 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1 हजार 319 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात 35, आष्टी 6, बीड 31, धारूर 13, गेवराई 15, केज 19, माजलगाव 11, परळी 27, पाटोदा 10, शिरुर कासार 8, वडवणी 3 असे एकूण 178 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

Tagged