बीड जिल्हा : कोरोना शतकाच्या जवळ

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

माजलगाव तालुका शून्यावर

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा शतकाच्या जवळ आहे. आज (दि.२९) ९५ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

शनिवारी ४ हजार २२६ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.२९) प्राप्त झाले, त्यामध्ये ९५ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ४ हजार १३१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात १८, अंबाजोगाई ४, आष्टी ३६, धारूर ५, गेवराई ४, केज ७, परळी २, पाटोदा ५, शिरूर ७ तर वडवणीतील ७ रुग्णांचा समावेश आहे.

Tagged