corona

बीड जिल्हा : आज १३३ कोरोना पॉझिटिव्ह

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा तपशील सोमवारी १२ वाजून २४ मिनिटांनी जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात सोमवारी १३३ कोरोना पॉझिटिव्ह तर 822 निगेटिव्ह आले आहेत.

  आज 955 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यामध्ये अंबाजोगाई 15, आष्टी 8, बीड 33, धारूर 6, गेवराई 11, केज 16, माजलगाव 10, परळी 24, पाटोदा 5, शिरूर कासार 2, वडवणी 3 असे एकूण 133 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
प्रशासनाकडून दिलेला अहवाल खालीलप्रमाणे

2

Tagged