karuna dhananjay munde

करुणा धनंजय मुंडे निवडणुकीचं मैदान गाजवणार

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नातं मान्य केलेल्या करुणा शर्मा आता राजकारणात पाऊल टाकणार आहेत. तशी माहिती स्वत: करुणा शर्मा यांनी दिली आहे. करुणा यांनी आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली. आपण पी उत्तर विभागातील प्रश्न घेऊन आलो आहोत. स्वच्छतागृह आणि करचा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापौरांची भेट घेतल्याचं करुणा यांनी सांगितलं. […]

Continue Reading
dhananjay-munde

जिल्ह्याचे ‘नियोजन’ ठरले नियोजनसह कार्यकारी समितीही जाहीर

समितीत सत्ताधारी पक्षांना समान स्थान बीड : सत्ता बदल होऊन दीड वर्ष होत झाले तरी रखडलेली नियोजन समिती व तिची कार्यकारी समिती अखेर नियोजन विभागाने बुधवारी (दि.17) जाहीर केली. या समितीत सत्ताधारी पक्षांना समसमान स्थान देण्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांना यश आल्याचे दिसून येते. महत्वाच्या मानल्या जाणार्‍या जिल्हा नियोजन समितीवर 11 सदस्यांना स्थान मिळाले. यात […]

Continue Reading
avkali paus

अवकाळीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा -धनंजय मुंडे

परळी- गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असून, या नुकसानीचे महसूल व कृषी विभागामा़र्फत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही तुरळक ठिकाणी […]

Continue Reading
dhananjay munde

धनंजय मुंडेंनी सांगितली राजा अन् प्रधानाची गोष्ट

परळी- मागील महिन्यात वादाच्या केंद्रस्थानी असलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी एका जाहीर कार्यक्रमात आपल्यावर आलेल्या संकटाबद्दल बोलून दाखवले. जे होते ते चांगल्यासाठीच होते, असे म्हणत त्यांनी यावेळी राजा आणि प्रधानाची गोष्टी सांगितली. त्यांच्या या गोष्टीला उपस्थितांनी हसून दाद देत टाळ्यांचा कडकडाटही केला. गोष्ट सांगताना धनंजय मुंडे म्हणतात ‘मला […]

Continue Reading
karuna munde

धनंजय मुंडे आणि त्या महिलेचं प्रकरण मध्यस्थीमार्फत मिटणार

बीड, दि. 28 : बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे परस्पर सहमीतून विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेनं आपासातील वाद मध्यस्थींच्यामार्फत सामंजस्यानं सोडवण्यास तयार असल्याचं हमीपत्र गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं. या महिलेकडनं धनंजय मुंडे यांना दोन मुलं असून त्यांना त्यांच्या कुटुबियांची मान्यता असल्याची जाहीर कबुली मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे दिली […]

Continue Reading
dhananajay munde, renu sharma

धनंजय मुंडेंविरोधातील रेणू शर्माची तक्रार मागे

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना रेणू शर्मा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या महिलेने धनंजय मुंडेंवर बलात्काराची तक्रारार केली होती आणि धनंजय मुंडे अडचणीत आले होते. त्याच तक्रारारदार महिलेने आता यू-टर्न मारत आपली तक्रार मागे घेतली आहे. रेणू शर्माने लेखी अर्ज देवून आपली तक्रार मागे घेतली आहे. पोलीस […]

Continue Reading