maharashtra vidhansabha majalgaon

कुणीही या टिकली मारून जा! माजलगावात स्थानिकांपेक्षा उपर्‍यांनाच मिळाली सर्वाधिक संधी!!

बालाजी मारगुडे । बीडदि.7 : माजलगाव मतदारसंघाला 1962 पासुनची राजकीय ओळख आहे. या मतदारसंघात फक्त तीन टर्म म्हणजेच 15 वर्ष स्थानिकच्या व्यक्तीला आमदार होण्याची संधी मिळाली. बहुतांश वेळा उपर्‍यांनीच माजलगावात आपले राजकीय बस्तान बसवले. यामध्ये फार तर सर्वात आधी 1980 मध्ये गोविंदराव डक, 1985 मध्ये मोहनराव सोळंके, 1990 मध्ये राधाकृष्ण होके पाटील यांना स्थानिकचे म्हणून […]

Continue Reading

वडवणी नगर पंचायतमध्ये राष्ट्रवादीची बाजी

वडवणी, दि. 19 : वडवणी नगर पंचायत निवडणुकीत आ.प्रकाश सोळंके, सभापती जयसिंह सोळंके यांनी चांगलीच कंबर कसली होती. भाजपचेच माजी आ.केशवदादा आंधळे यांनी सोळंके काका पुतण्याला साथ देऊन भजपाचे युवा नेते बाबरी मुंडे यांची अडचण केली. 17 जागेच्या आज मतमोजणीचे निकाल हाती आले तेव्हा राष्ट्रवादी आणि पुरस्कृत ठिकाणी 9 उमेदवार विजयी झाले तर भाजपचे 8 […]

Continue Reading
wadwani nagar panchayat

बाप-लेक आणि काका-पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला!

वडवणीत लक्षवेधी लढती : सत्ता काबीज करण्यासाठी भाजप-राष्ट्रवादीकडून जबरदस्त व्युव्हरचना प्रतिनिधी । वडवणीदि. 13 : वडवणी नगर पंचायत राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे या बाप-लेकांच्या हातून खेचण्यासाठी आ.प्रकाशदादा सोळंके आणि सभापती जयसिंह सोळंके या काका पुतण्याने चांगलीच कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आ.सोळंके चुलते-पुतणे वडवणीत ठाण मांडून होते. त्यांनी भाजपचा एक […]

Continue Reading