arrested criminal corona positive

पुण्यात खून करून आरोपी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर!

बीड दि.4 : पुण्यात एका इसमाचा खून करून फरार झालेले आरोपी शनिवारी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले. येथील पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर माजलगाव ग्रामीण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत भारतीविद्यापीठ पोलिसांच्या स्वाधीन केले. प्रकाश भागवत शिंदे (वय 36 रा.ओमकार सोसायटी पुणे), किसन सखाराम उपाडे (वय 37 रा.पारखे वस्ती) अशी आरोपींची नावे आहेत. सदरील दोन […]

Continue Reading

‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली

अंमळनेर  दि.31 : खून करून चेहरा विद्रुप करून झुडपात फेकण्यात आला होता. सदरील इसमाची गुरुवारी सकाळी ओळख पटली. तो मृतदेह पाटोदा तालुक्यातील साबळेवाडी येथील दिलीप विठोबा साबळे यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. बायोमेट्रिक मशिनच्या साह्याने आधार कार्ड वरून ओळख पटवली आहे.सदरील इसमाच्या अंगावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन चेहर्‍यावर अ‍ॅसिड टाकून चेहरा विदृप करण्यात आला होता. […]

Continue Reading
rathod mukadam

खून करुन नदीपात्रात फेकलेला मुकादम अंकुश राठोडचा मृतदेह सापडला

फुलेपिंपळगाव  दि.4 ः माजलगाव तालुक्यातील केसापुरी तांडा येथील सरपंचपती अंकुश भाऊराव राठोड (वय 45) हे बेपत्ता असल्याची तक्रार 1 नोव्हेंबर 2020 रोजी माजलगाव ग्रामीण पोलीसात देण्यात आली. पंरतु त्यांचा शोध लागत नव्हता. बुधवारी त्यांची दुचाकी आढळल्यानंतर मारेकर्‍यांनी त्यांचा मृतदेह नदीपात्रातच फेकून दिल्याची कबुली दिली होती. दोन दिवसाच्या शोध मोहिमेनंतर त्यांच्या मृतदेह सापडला असून पोलीस पुढील […]

Continue Reading

पतीच निघाला पत्नीचा खूनी, पाच वर्षानंतर गुन्हा उघडकीस

पत्नीचे चारित्र्यावर संशय घेवून व घरात नेहमी होणार्‍या किरकोळ भांडणावरुन रात्री दहाच्या सुमारास प्रा.भोसले यांचे शेतातील विहीरीजवळ नेवून मारहाण करुन तिचा गळा दाबून खुन करुन प्रेत विहीरीत टाकून दिल्याची कबुली दिली.

Continue Reading