majalgaon dharan

माजलगाव धरणातून पुन्हा मोठा विसर्ग

माजलगाव, दि.19 : माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु झालेला असल्याने धरणातून 42 हजार 765 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. शिरूर, वडवणी आणि बीड या भागात पडणार्‍या पावसाचे पाणी सिंदफणा, बिंदुसरा आणि कुंडलिका नदी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येतात. या नदीचे पाणी माजलगाव धरणात येते. आज सकाळपासून पाणलोट क्षेत्रात कुठे न कुठे पाऊस […]

Continue Reading