कन्हैय्या हॉटेलसमोर उभ्या ट्रॅव्हल्समधून आठ लाख चोरी

चोरटे सीसीटीव्हीत कैद, पोलीसात गुन्हा दाखल नेकनूर  :  बॅगमध्ये आठ लाख रुपये घेवून व्यापारी खरेदीसाठी जात होता. ट्रॅव्हल्स हॉटेल कन्हैय्या समोर थांबली. लघुशंकेसाठी व्यापारी खाली उतरला परत पाहिले तर बॅग उघडी दिसली. त्यामधील आठ लाख रुपये लंपास करण्यात आले. सदरील चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून या प्रकरणी नेकनूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    […]

Continue Reading

कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

बीड : नेकनूर येथून बीडला घरी येत असताना कारवरील ताबा सुटल्याने एका पोलीस कर्मच्याऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा आपघात बीड तालुक्यातील खजाना विहीर परिसरात शनिवारी (दि.12) रात्री 12 च्या सुमारास घडली.          महेश अधटराव असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते नेकनूर येथे कार्यरत होते. नुकत्याच झालेल्या बदल्यामध्ये त्यांची गेवराई येथे प्रशासकीय बदली […]

Continue Reading
honey trap

पोलीस कर्मचार्‍यांच्या मदतीने हनी ट्रॅप honey trap

बीड जिल्ह्यात खळबळ : मोठ्या असामींना लुटल्याची शक्यता बीड/नेकनूर, दि.26 : बीडच्या पोलीसांचं नाक आज एका पोलीस कर्मचार्‍याने केलेल्या कुकर्मामुळे चांगलेच कापले गेले आहे. दोन महिला आणि पुरुषांनी एका व्यक्तीला वीट खरेदी करण्याच्या बहाण्याने नेकनूरला बोलावून घेत त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवत आष्टी येथे घेऊन गेले. तिथे त्याची अश्ल्लिल चित्रफित तयार केली. आणि नंतर ती व्हायरल […]

Continue Reading
suicide

शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

वडीलोपार्जीत शेत जमीन वाटणी करुन देण्याबाबत व समाईक बोअर सुरु करण्यासाठी गेले असताना वरील आरोपींनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. व त्यांच्या सततच्या होणार्‍या त्रासाल कंटाळून वडीलांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Continue Reading