NSL shugar factory

दलाल बालू हटाव, एनएसएल शुगर बचाव!

ऊस उत्पादकांनो गंभीर होऊन विचार करा कारखाना चालायलाच हवा; पण दलालमुक्तबालाजी मारगुडे । बीडदि. 14 : एनएसएल शुगरच्या अधिकार्‍यांना शेतकर्‍यांनी चोपून मार दिला की लगेच कारखाना बंद करण्याची भाषा करून ऊस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये भितीचं वातावरण तयार केलं जातं. मात्र कारखान्यात वर्षानुवर्षे माजलेले दलाल बाहेर काढायला हवेत असे कारखाना प्रशासनाला कधीच का वाटत नाही? माजलेल्या दलालांमुळेच […]

Continue Reading
NSL shugar factory

माजलगावात अतिरिक्त ऊस असताना दलाल पोसण्यासाठी पाथरीला टोळ्या

गिरीश लोखंडे हे पाप कशासाठी? माजलगावच्या शेतकर्‍यांनी फाशी घ्यायची का? बालाजी मारगुडे । बीडदि. 14 : एनएसएल शुगरच्या कार्यक्षेत्रातच अतिरिक्त ऊस आहे. मात्र असे असताना कारखान्याकडून पाथरी तालुक्यात टोळ्या टाकल्या जातात. कारण एकच गेटकेन ऊसात अधिकारी, मुकादम यांना मोठं घबाड मिळतं. आणि गेटकेन ऊस का आणता असे कोणी विचारले तर प्रत्येक वर्षी तिकडचे शेतकरी आम्हाला […]

Continue Reading
prakash solanke

कारखाना बंद करू म्हणणे हा पोरखेळ वाटला का? – आ.प्रकाशदादा सोळंके

बालाजी मारगुडे । बीडदि. 12 : भाई गंगाभिषण थावरे यांनी शेतकी अधिकार्‍याला केलेल्या मारहाणीने एनएसएल शुगरचे एमडी गिरीश लोखंडे यांनी थेट कारखाना बंद करण्याची धमकी दिली. या धमकीनंतर विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत. आज दैनिक कार्यारंभने माजलगावचे लोकप्रतिनिधी आ.प्रकाशदादा सोळंके यांची भुमिका जाणून घेतली. यावेळी त्यांनी कारखान्याच्या मॅनेजमेंटबद्दल तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली. आ.सोळंके […]

Continue Reading
NSL Shugar limited

एनएसएल शुगरमध्ये कर्मचार्‍यांच्याच ‘टोळ्या’

मांजरीला वाटते दूध पिताना मला कोणी बघत नाही, पण लोखंडे साहेब या भ्रमातून बाहेर या– नोंदीसाठी एकरी 5 हजारांना खिसा कापला जातो– गेटकेन ऊसासाठी एकरी 10 हजाराची लुटमारीबालाजी मारगुडे । बीड दि.11 : ऊसाची नोंद खालीवर केल्याचे अनेक आरोप एनएसएल शुगरवर शेतकरी करतात. मात्र शेतकर्‍यांंच्या आवाजापुढे अधिकार्‍यांच्या मग्रुरीचा आवाज जास्त असल्याने आणि कारखाना आपला ऊस […]

Continue Reading