nana patole jpg HD

नरेंद्र मोदींचा पाकिस्तानशी संबंध, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे पाकिस्तानशी (Pakistan) संबंध असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान काँग्रेस ही पाकिस्तानची बी टीम असल्याचं वक्तव्य केलं होतं. या आरोपांना प्रत्युत्तर देताना नाना पाटोले यांनी मोदींवर पलटवार करत चांगलाच निशाणा साधला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याप्रमाणे […]

Continue Reading
PAKISTAN AFAGANISTAN

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हल्ला

नवी दिल्ली, दि.31 : अफगाणिस्तानच्या नागरी वस्त्या असलेल्या भागात पाकिस्तानने रॉकेट हल्ला केला आहे. पाकिस्तानी सैन्याच्या या हल्ल्यात 9 नागरिकांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जखमी झाले असल्याची माहिती अफगाणिस्तानमधील माध्यमांनी दिली आहे. कंधार प्रांतामधील स्पीन बोल्डक जिल्ह्यात हा हल्ला केला गेला. पाकिस्तानी हल्ल्यानंतर अफगाणिस्ताननेही प्रत्युत्तरासाठी सैन्य सज्ज ठेवले आहे. या संबंधीचे वृत्त ‘एएनआय’ […]

Continue Reading

चीन बरोबरच आता पाकिस्तानची डोकेदुखी… सीमेवरील गोळीबारात एक भारतीय जवान शहिद

दि.22 ः एकीकडे चीन भारतासाठी डोकेदुखी ठरत असतानाच, दुसरीकडे पाकिस्तानने आपले रंग दाखवायला सुरवात केली आहे. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं असून, जम्मू काश्मीरमधील कृष्णा घाटी आणि नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे अशी माहिती एएनआयने दिली आहे. कृष्णा घाटीत पहाटे साडे तीन वाजता तर नौशेरा सेक्टरमध्ये पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी […]

Continue Reading