pankaja munde

ऊसतोडीच्या प्रश्नावर शरद पवारांशी चर्चा करणार – पंकजाताई मुंडे

ऊसतोड कामगारांनी संपाचं हत्यार उपसल्यानंतर माजी मंत्री तथा ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करून याविषयावर भाष्य केलं आहे.

Continue Reading
dhananjay-munde

धनंजय मुंडेंचे भावनिक शब्द, ‘बहिणीचा आजारपणात फोन आला याचा आनंद वाटला!’

मुंबईः राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. त्यांना कोरोना झाला हि बीडसह राज्यासाठी धक्कादायक बाब होती. कोरोनावर उपचार घेण्यासाठी त्यांना मुंबईतील बी्रच कॅन्डी या दवाखाण्यात भरती करण्यात आले होते. त्यांचा कोरोनाचा अनुभव एका वृत्तवाहिनीला सांगताना त्यांनी पंकजाताई मुंडे यांचा तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन आला याचा मनापासुन आनंद वाटला असे उद्गार काढले. […]

Continue Reading
pankaja munde dhananjay munde

लवकर बरा होऊन परत कामाला लाग पंकजा मुंडेंकडून धनंजय मुंडेंना फोन

बीड  : धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकांनी धनंजय मुंडे लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना केली. तसे संदेश सोशल मीडियावर पोस्ट केले गेले. मात्र आता पंकजाताई मुंडे यांनीही धनंजय मुंडे यांची फोन करून आस्थेवाईकपणे चौकशी केली आहे. एबीपी माझा वृत्त वाहीनीने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की,  पंकजाताई मुंडे यांनी आपले बंधू […]

Continue Reading