pistal

पिस्तुलासह फोटो अंगलट ; दोघांवर गुन्हा

परळी / प्रतिनिधी परळी शहरात परवानाधारक आणि अनधिकृत पिस्तुल बाळगून त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून सामाजिक शांतता भंग करत मा.जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियम आणि अटीची पायमल्ली केल्या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील शस्त्र परवाना प्रकरण चांगलेच रंगत आहे.जिल्ह्यात […]

Continue Reading
budun mrutyu-panyat budun mrutyu

वडीलांना वाचवण्यासाठी गेलेल्या मुलाचाही विहिरीमध्ये बुडून मृत्यू

आईमुळे वाचले दुसर्‍यामुलाचे प्राण परळी दि.13 : विहिरीवरुन पाणी आणण्यासाठी गेलेले वडील पाण्यात पडले. हे पाहून मुलाने त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. मात्र या घटनेत दोघांचाही बुडून दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान त्यांना वाचवण्यासाठी दुसर्‍या मुलानेही विहिरीत उडी मारली, वेळेवर आईने विहिरीत दोर सोडल्यामुळे दुसर्‍यामुलाचे प्राण वाचले. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि.13) सायंकाळच्या सुमारास परळी तालुक्यातील […]

Continue Reading
atyachar

गुंगीच्या गोळ्या देऊन महिलेवर अत्याचार!

परळी दि.27 : महिलेल्या गुंगीच्या गोळ्या बळजबरीने खाऊ घालून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.25) धर्मापूरी येथे घडली आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, तालुक्यातील धर्मापुरी येथील 40 वर्षीय महिला आपल्या पतीच्या निधनानंतर 2 मुले व 1 मुलगी यांचा मजुरी करून सांभाळ करते. याच असहायतेचा […]

Continue Reading

पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता; 25 तासापासून शोधकार्य सुरु

परळी तालुक्यातील चांदापूर येथील घटना परळी  : तलावात पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता झाला. तलावात बुडाला असल्याचा संशय आल्याने तब्बल 25 तासापासून शोधकार्य सुरु आहे. मात्र अजुनही शोधकार्यात काहीच अढळून न आल्यामुळे नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.        शेख खाजामिया (रा.हबीबपुरा ता.परळी) हा तरुण परळी शहरापासून जवळच असलेल्या चांदापूर तलावामध्ये रविवारी सकाळी 11 च्या […]

Continue Reading