areested

म्हाडा पेपर फुटी प्रकरणामध्ये बीडच्या महिला एजंटला अटक!

परीक्षार्थींना गोळा करण्याचे करायचे कामबीड दि.23 : म्हाडापरीक्षेचा पेपर फुटीप्रकरणी सायबर पोलिसांनी एका महिला एजंटला बीड येथून अटक केली आहे. परीक्षार्थींना गोळा करण्याचे काम ही महिला एजंट करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत म्हाडा पेपरफुटी प्रकरणातील ही अकरावी अटक आहे. कांचन श्रीमंत साळवे (वय 31, रा. नागसेन नगर, धानोरा रोड, बीड) असे या […]

Continue Reading
crime

आरोग्य विभागाचा पेपर फोडण्यात बीडचं रॅकेट!

पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या टीमने केला पर्दाफाश बीडमधील आरोग्य विभागाचे अनेक अधिकारी संशयाच्या भोवर्‍यात केशव कदम बीड दि. 7 : आरोग्य विभागाचा पेपर फोडण्यात चक्क बीडचं रॅकेट असल्याचं पुढं आलं आहे. पुणे शहराच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या प्रमुख पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने या गुन्ह्याचा भांडाफोड केला आहे. आरोपींमध्ये लातूर सार्वजनिक […]

Continue Reading

गे डेटींग अ‍ॅपच्या माध्यमातून बीडच्या तरुणाला पुण्यात लुटले

शस्त्राचा धाक दाखवून दहा हजार घेतले बीड,  दि.14 :  बीड येथील एका तरुणाची गे डेटींग अ‍ॅपच्या माध्यमातून पुण्यातील व्यक्तीसोबत ओळख झाली. त्यानंतर पुण्यात भेटायला गेल्यानंतर शस्त्राचा धाक दाखवत मारहाण करुन दहा हजार रुपयांना लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        कोंढवा ठाण्याचे […]

Continue Reading