कोरोना आकडा शुन्यावर येण्याची जिल्ह्याला प्रतिक्षा
बीड : जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा शुन्यावर येण्याची जिल्हावासियांना प्रतीक्षा आहे. लॉकडाऊन 1 ते 3 पर्यंत जिल्ह्यात उपचार घेणारा एकही रुग्ण नव्हता. परंतु राज्य शासनाने नागरिकांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी देताच अवघ्या 18 दिवसात कोरोनाग्रस्ताची संख्या 62 वर जाऊन पोहोचली. आरोग्य प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीमुळे 52 कोरोनाग्रस्त उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर आज आणखी चार जणांना डिस्चार्ज […]
Continue Reading