nana patole jpg HD

नरेंद्र मोदींचा पाकिस्तानशी संबंध, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे पाकिस्तानशी (Pakistan) संबंध असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान काँग्रेस ही पाकिस्तानची बी टीम असल्याचं वक्तव्य केलं होतं. या आरोपांना प्रत्युत्तर देताना नाना पाटोले यांनी मोदींवर पलटवार करत चांगलाच निशाणा साधला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याप्रमाणे […]

Continue Reading

तिसऱ्या टप्प्यात आमचं हक्काचं मतदान मिळालं, निकाल आमच्याच बाजूने; एकनाथ शिंदे यांचा दावा

छत्रपती संभाजीनगर : गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांनी विकास केला, गेल्या दोन वर्षात आम्ही राज्याचा विकास केला, त्यामुळे जनता विकासाच्या बाजूने मतदान करत आम्हाला निवडून देईल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याप्रमाणे तिसऱ्या टप्प्यातही आम्हालाच जागा मिळतील असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

Continue Reading
NARENDRA MODI IN AMBAJOGAI

राम मंदिरही कॅन्सल करेल, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य; बीडच्या सभेत विरोधकांवर निशाणा

इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर हे लोक मोदींची किसान सन्मान निधी योजना कॅन्सल करतील. गरीबांना मोफत रेशन देण्याची योजना कॅन्सल करतील, 55 कोटी गरीबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची योजना देखील काँग्रेस कॅन्सल करेल. इतकंच नाही, तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीवाले राम मंदिरही कॅन्सल करेल.  गोपीनाथ मुंडेंची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत भाषणाला सुरुवात केली. […]

Continue Reading
pankaja munde bajarang sonwane.JPG

निधी आणला म्हणता मग परळीच्या जनतेने पंकजा मुंडे यांना 2019 मध्ये घरी का बसवलं? बजरंग सोनवणेंचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी अंबाजोगाईच्या घाटनांदूर या ठिकाणी झालेल्या प्रचार सभेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दोघेही बोलताना सांगतात की आम्ही बीड जिल्ह्याचा विकास केला मग 2019 च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना जनतेने घरी का बसवलं याच उत्तर त्यांनी द्यावे, असा प्रश्न […]

Continue Reading

आज राज्यातील या भागात उष्णतेची लाट;नागरिकांनो घराबाहेर पडू नका

Maharashtra Weather l गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. अशातच हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यातील काही भागांत विजांच्या गडगडाटासह पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील काही जिल्ह्यांत पुढील दोन दिवस उन्हाचा तडाखा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. या भागात पावसाची […]

Continue Reading

महाराष्ट्र मधील सभेमध्ये योगी आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेस पुन्हा सत्तेत आली तर…

वीरांची भूमी ही महाराष्ट्राची ओळख, या भूमीला मी वंदन करतो…, असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी भाषणाला सुरुवात केली. महाराष्ट्रातील अनेक महापुरुषांच्या कार्याचा योगी आदित्यनाथ यांनी भाषणात उजाळा दिला. आतापर्यंतचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. 2014 च्या आधी भारताचा देशभरामध्ये सन्मान होत नव्हता. ना शेतकरी, ना व्यापारी, ना मुली देशात सुरक्षित होत्या. 2014 नंतर परिस्थिती […]

Continue Reading

शरद पवारांच्या धनंजय मुंडेंवरील टीकेमुळे वैयक्तिक दुःख; अमोल मिटकरी काय म्हणाले?

एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात शरद पवार हे धनंजय मुंडे यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात आली होती. पण याच धनंजय मुंडे यांना विरोधी पक्ष नेता बनवाल होता. तेव्हा त्यांनी विधानपरिषदेत केलेल्या कामाचा गौरवोद्गार शरद पवार यांनी लोक माझे संगाती या पुस्तकात केला आहे. पण धनंजय मुंडे यांचा लहान समाज घटकांतील व्यक्ती म्हणून उल्लेख […]

Continue Reading