राज्याचे कृषिमंत्री जेव्हा स्वतः ट्रॅक्टर चालवतात…

हिंदुस्थान ट्रॅक्टर पाहून धनंजय मुंडेंना झाली वडिलांची अन बालपणाची आठवण! बीड – राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे आज बीड येथे राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण अभियान योजनेतील ट्रॅक्टर व अन्य औजारांच्या वितरण कार्यक्रमास आले असता, त्यांनी समोर एका लाभार्थीचे हिंदुस्थान ट्रॅक्टर पाहताच त्याचे स्टेअरिंग हाती घेतले! धनंजय मुंडे यांनी स्वत: हिंदुस्थान ट्रॅक्टर […]

Continue Reading

आष्टी येथून अहमदनगरकडे निघालेल्या रेल्वेच्या पाच डब्यांना लागली आग.

बीड : न्यू आष्टी रेल्वेस्टेशनवरून अहमदनगरकडे जाणाऱ्या रेल्वेस नारायण डोहजवळ अचानक आग लागली यात रेल्वेच्या पाच डब्यांना आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेतली. आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याची माहिती आहे.आष्टी येथून अहमदनगर येथे निघालेल्या रेल्वेला दुपारी ३.३० वा. नारायणडोहच्या पुढे गेल्यानंतर अहमदनगर- सोलापूर मार्गावरील गेट पार करताना अचानक पुढील पाच डब्यांना आग […]

Continue Reading

मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा होकार

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना मिळाले बळ oooo

Continue Reading

कुणबी, मराठा जात प्रमाणपत्रासाठी जनतेकडे असणारे उपलब्ध पुरावे समिती समोर 23 ऑक्टोबरला सादर करण्यासाठी आवाहन

बीड : मराठवाडयातील मराठा समाजास मराठा – कुणबी, कुणबी मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी जनतेकडे असणारे उपलब्ध पुरावे नागरिकांनी समिती समोर 23 ऑक्टोबरला सादर करता येतील.न्यायमूर्ती श्री. संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली मराठवाडयातील मराठा समाजास मराठा – कुणबी, कुणबी मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. या समितीचा दौरा सोमवार दिनांक 23 ऑक्टोबरला […]

Continue Reading

बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारत बांधकामासाठी 59कोटी 61 लाखांची तांत्रिक मान्यता प्राप्त

बीड:जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यात विकास कामांना गती दिली आहे याचा एक भाग म्हणून मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारती बांधकामासाठी 6338.51 लाखांची तांत्रिक मान्यता काल मुंबई मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत देण्यात आली तसेच याबाबत शासन निर्णय देखील त्वरित निर्गमित करण्यात आला आहे. बुधवारी दिनांक 11 […]

Continue Reading

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड विधानसभा अध्यक्षपदी डॉ.योगेश क्षीरसागर

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड विधानसभा अध्यक्षपदी युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांची मंगळवारी (दि.१०) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह […]

Continue Reading

पाथर्डीत पंकजा मुंडेंवरून सुप्रिया सुळेंचा भाजपवर जोरदार निशाणा

भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी गेल्या महिन्यात शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली. त्यावेळी, अनेक ठिकाणी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागतही करण्यात आलं. मात्र, त्यानंतर काही दिवसांत पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला जीएसटी आयुक्तालयाने १९ कोटी रुपयांच्या जीएसटीप्रकरणी नोटीस बजावली. त्यामुळे पंकजा मुंडे अडचणीत सापडल्या आहेत. पंकजा मुंडेंची भाजपमध्ये होणारी घालमेल अनेकदा त्यांच्या समर्थकांचा संयम सोडायला भाग पाडते. […]

Continue Reading

युती सरकार मध्ये १०० दिवस पुर्ण, अजित पवार यांचं महाराष्ट्रातील जनतेला पत्र

मुंबई :   राष्ट्रवादी पक्षातील अजित पवार गट युती सरकारमध्ये सामील होऊन आज 100 दिवस पूर्ण झाले आहेत. यानिमित्तानं अजितदादांनी राज्यातील जनतेला पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रातील माझ्या बंधू आणि भगिनींनो… म्हणत अजित पवार यांनी पत्राची सुरुवात केली आहे. या पत्रात त्यांनी स्वत:चा उल्लेख राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केला आहे. अजित पवारांनी काय पत्र लिहिले आहे पहा… […]

Continue Reading

दसरा मेळाव्यासाठी केलेला अर्ज शिंदे गट मागे घेणार, ठाकरेंचा मार्ग मोकळा?

मुंबई: यावर्षी शिवाजी पार्कात दसरा मेळावा कोणाचा? यावरुन शिंदे गट आणि ठाकरे गट आक्रमक झाले होते. मात्र आता शिंदे गटानं एक पाऊल मागे घेत, दसरा मेळाव्याचा शिवाजी पार्क मैदानावरचा आपला दावा सोडला आहे. मुंबई महापालिकेकडे शिंदे गटानं शिवाजी पार्कसाठी केलेला अर्ज शिंदे गट मागे घेणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर सदा सरवणकर स्वतः मुंबई महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज मागे घेणार […]

Continue Reading

परळीत रेल्वे खाली येऊन २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

परळी : रेल्वे स्टेशन या ठिकाणी सोमवार (दिनांक9) रोजी सकाळी नऊ वाजता नांदेड बेंगलोर लिंक एक्सप्रेस परळी रेल्वे स्टेशन मध्ये येत असताना एका पदार्थ विक्रेत्याचा रेल्वे खाली हात निसटून पडल्याने दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला असून रेल्वे रुळावर त्याचे शरीराचे तुकडे पडले होते. हा मुलगा राहणार उत्तर प्रदेश या | […]

Continue Reading