anil deshmukh

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलासा

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी

१०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणातील मोठी बातमी

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री असणारे अनिल देशमुख हे 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात अनिल देशमुख आरोपी आहे. त्यांना आधी ईडीने अटक केली होती. मात्र ईडीकडून त्यांना आधीच जामीन मंजूर झाला तर आज सीबीआच्या केसमध्येही जामीन मंजूर झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक झाली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल आहे. न्या. एन. जे. जमादार यांनी देशमुख यांना 1 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. आठवड्यातून दोन दिवस ईडी कार्यालयात हजेरी लावणं गरजेचं असणार आहे.

Tagged