DEATH BODY

कोरोनामुळे गुरुवारी दोघांचा मृत्यू

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा साडेसातेशच्या घरात गेला असून मृत्यूचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. गुरुवारी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे रात्री 11 वाजेपर्यंत झाली होती.

   आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, गेवराई येथील 80 वर्षीय व्यक्तीचा जिल्हा रुग्णालयात दाखल होते. त्यांना दम्याचा आजार होता. त्यांचा पहिला स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आज अँटीजन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आला होता. तर बीड येथील 72 वर्षीय व्यक्तीचा औरंगाबाद येथे मृत्यू झाला आहे. दरम्यान, आता बीड जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 29 झाली आहे.

Tagged