अर्जुनराव जाहेर पाटील यांचे निधन

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : छत्रपती शाहू बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्दोजक अर्जुनराव जाहेर (आप्पा) पाटील यांचं गुरुवारी (दि.26) पहाटे निधन झालं. मृत्यूसमयी ते 75 वर्षाचे होते.

रीब कुटुंबात जन्म घेऊन आप्पा यांनी मोठे उद्दोगाचे जाळे निर्माण केले होते. शिक्षण क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. शाहू विद्यालय, लक्ष्मणराव जाहेर विद्यालयात अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. बँकिंग क्षेत्रातही राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी जाळे निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात दैनिक कार्यारंभ परिवार सहभागी आहे.

Tagged