विकेंड लॉकडाऊन; जिल्हा प्रशासनाची नियमावली जाहीर

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड जिल्ह्यात कडक अंमलबजावणी होणार

बीड : जिल्ह्यात आज (दि.९) रोजी रात्री ८ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत विकेंड लॉकडाऊन असणार आहे. त्याची जिल्हा प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी होणार असून त्याअनुषंगाने काय सुरू राहणार? काय बंद राहणार? हे प्रशासनाने जाहीर केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पुढीलप्रमाणे

1
Tagged