बीड दि.12 : रविवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा काळजात धडकी भरवणारा होता. आजच्या आकडेवारीवरुन मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी जिल्हा प्रशासनाला चार हजार 858 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी निगिटिव्ह 4 हजार 155 तर पॉझिटिव्हचा आकडा 703 आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण हे अंबाजोगाई तालुक्यात आढळून आले आहेत.
तालुकानिहाय अहवाल जाणून घ्या…