बीड, दि. 17 : बीड जिल्ह्यातील कोरोनाचे आकडे कमी व्हायचे नाव घेत नाहीत. आज थोडेथोडके नव्हे तर कोरोनाच्या दुसर्या लाटेतील सर्व रेकॉर्ड तोडले गेले आहेत. एकूण 1211 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने जिल्हावासियांची धडधड वाढली आहे. प्रशासनाकडून 4262 नमुने तपासले गेले होते. त्यात 3051 निगेटिव्ह आले आहेत.
कोणत्या भागात किती रुग्ण खालील पीडीएफ फाईल पहाः