corona

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा शुक्रवारी (दि.३०) उच्चांक झाला आहे. तब्बल १ हजार ५२० रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, ४,७१७ नमुन्यापैकी ३१९७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात २३६, आष्टी १८७, बीड २९८, धारूर ८६, केज १९८, गेवराई १५५, माजलगाव ६५, परळी ११६, पाटोदा ६५, शिरूर कासार ८०, वडवणी ३४ असे रुग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय यादी…

Tagged