बाधितांचा टक्का ३२ च्या पुढे सरकला
बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा शनिवारी (दि.१) उच्चांक झाला आहे. तब्बल १ हजार ५१२ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, ४,५९९ नमुन्यापैकी ३,०८७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात २७१, आष्टी १८०, बीड २७७, धारूर ६७, केज २१६, गेवराई १२०, माजलगाव ३२, परळी १४१, पाटोदा ६७, शिरूर कासार ९९, वडवणी ४२ असे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, ३ तालुक्यात द्विशतक तर ३ तालुक्यात शतक झाले असून ही बाब चिंताजनक आहे.
तालुकानिहाय यादी