Corona

बीड जिल्हा : आज ‘इतके’ कोरोनारुग्ण

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात मंगळवारी (दि.२२) कोरोनाचे १४७ रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातून सोमवारी २९१७ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.२२) प्राप्त झाले, त्यामध्ये १४७ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर २७७० नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात ३१, अंबाजोगाई १२, आष्टी २९, धारूर ६, गेवराई १३, केज ११, माजलगाव ७, परळी ३, पाटोदा १४, शिरूर १५, वडवणी ६ असे रुग्ण आढळून आले.

Tagged