Realme 7 pro

Realme 7 Pro च्या विक्रीत 3,000 रुपयांची सूट मिळत आहे, आता फोन विकत घेण्यासारखे आहे काय?

न्यूज ऑफ द डे बीड
Realme 7 pro झाला स्वस्त; 8GB RAM +128GB Storage साठी मोजा केवळ 951 रुपये

मुंबई 3 जुलै: तुम्हाला स्वस्त किमतीत दर्जेदार आणि आकर्षक स्मार्टफोन घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रिअलमी (Realme) या लोकप्रिय स्मार्टफोन उत्पादक कंपनीनं आपल्या रिअलमी 7 प्रो (Realme 7 pro) या स्मार्टफोनची Sun Kissed Leather) आवृत्तीची किंमत फक्त 20,000 आहे.

रिअलमी 7 प्रो Sun Kissed Leather) आवृत्तीत 6.4 इंचाचा आणि 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशनचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले आहे. या फोनमध्ये ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन 720 जी प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वाड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा असून, Sony IMX682 सेन्सर आणि एफ/ 1.8 लेन्स आहे. 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोमसेन्सर आणि एफ/2.4 अपार्चर असणारा 2 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 4500 एमएएचची बॅटरी असून, 65 वॅट सुपरडार्ट चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कनेक्टीव्हीटीसाठी रिअल मी 7 प्रो मध्ये 4जी, व्होल्टई, वायफाय 802.11 एसी, ब्ल्यूटूथ 5.0, जीपीएस/ ए जीपीएस/ नेव्हिगेशन आणि युएसबी टाईप सी पोर्ट आहे

हे पण वाचा आता अवघ्या ₹1,177 रुपयांत One Plus चा 5G स्मार्टफोन होणार तुमचा

.सध्या 20 हजार रुपये किमतीच्या श्रेणीत येणाऱ्या अनेक स्मार्टफोनमध्ये रिअलमी आघाडीवर असून. हा फोन अत्यंत सुंदर दिसतो. दिसायला आकर्षक असणारा हा फोन कार्यक्षमतेतही उत्कृष्ट आहे. आजच्या पिढीला आवडेल असा हा फोन असून अनेक अत्याधुनिक फीचर्स आहेत. याचा उत्तम कॅमेरा आणि दमदार बॅटरी ही याची खासियत आहे. त्यामुळं नवीन पिढीत अल्पावधीतच हा फोन लोकप्रिय झाला आहे. आता किंमत कमी झाल्यानं हा फोन खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांना सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

हा फोन तुम्ही amazon वर फक्त 951 रुपयाचा EMI वर घेऊ शकतात.

Tagged