corona virus

बीड जिल्ह्यात कोरोना वाढू लागला

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.27 : मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत होता. परंतु आता कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. बुधवारी (दि.14) कोरोना बाधितांचा दोनशच्या जवळ पोहचला आहे. जिल्ह्यात 196 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

आरोग्य विभागाला बुधवारी (दि.14) 5237 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 196 जण बाधित आढळून आले. तर 5041 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 8, आष्टी 46, बीड 45, धारूर 8, गेवराई 27, केज 10, माजलगाव 8, परळी 2, पाटोदा 21, शिरूर 12 आणि वडवणी तालुक्यात 9 रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे आष्टी तालुक्यात आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणे जाणे टाळून मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी..

Tagged