corona virus

जिल्ह्यासाठी कोरोनाची आनंदाची बातमी!

बीड दि.26 : सांभाव्य तिसर्‍या लाटेच्या अनुशंगाने आणि ओमायक्रॉन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. राज्य शासनाने रात्रीच्या जमावबंदीसह अन्य निर्बंध लावले आहेत. मात्र रविवारी (दि.26) कोरोना बाधितांची आकडेवारी ही शुन्यावर आहे. कोरोनामुक्त जिल्हा झाला असून हा आकडा असाच ठेवण्यासाठी नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात रविवारी एकही बाधित रुग्ण आढळून […]

Continue Reading

वडवणीच्या महाराणी ताराबाई शाळेतील दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

वडवणी- येथील महाराणी ताराबाई विद्यालयातील दोघा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे आजपासून ही शाळा शासन निकषाप्रमाणे बंद ठेवण्यात आली आहे. या शाळेतील 7 व्या इयत्तेत शिकणारी मुलगी आणि इयत्ता 10 व्या वर्गात शिकणारा विद्यार्थी हे दोघेही सख्खे भाऊ-बहीण पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. हे कुटुंब बाहेरून आलेलं असून त्या कुटुंबातील वडील पॉझिटिव्ह आलेले […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : आज 174 कोरोनारुग्ण

बीड : जिल्ह्यात रविवारी (दि.18) कोरोनाचे 174 रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या आकडेवारीमुळे आष्टी, पाटोदा, गेवराई येथे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातून रविवारी 4954 जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.18) प्राप्त झाले, त्यामध्ये 174 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 4780 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात 26 , आष्टी […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्ह्यात कोरोना वाढू लागला

बीड दि.27 : मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत होता. परंतु आता कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. बुधवारी (दि.14) कोरोना बाधितांचा दोनशच्या जवळ पोहचला आहे. जिल्ह्यात 196 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला बुधवारी (दि.14) 5237 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 196 जण बाधित आढळून आले. तर 5041 जण निगेटिव्ह […]

Continue Reading

एवढ्या गर्दीत फिरणं बरं नव्हं…!

बीड दि.8 : कालपासून जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. आणि खरेदीसाठी नागरिकांची सगळीकडे उडी पडली. असं कुठलेही दुकान नसेल तिथं गर्दी नव्हती. शहरातील सर्वच दुकाने खचाखच भरलेली दिसून आली; पण एवढ्या गर्दीत घुसणे हे जीवासाठी बरं नव्हे. कारण कोरोना अजुनही गेलेला नाही. फक्त बेड रिकामे झाल्यामुळे शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे आजही काळजी घेणे गरजेचे […]

Continue Reading
corona virus

आजचा आकडा अत्यंत दिलासादायक!

बीड दि.27 : दोन दिवसापूर्वी कोरोना बाधितांचा आकडा वाढला होता. मात्र मागील महिनाभराच्या तुलनेत बुधवारी (दि.26) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 703 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे. आरोग्य विभागाला बुधवारी (दि.26) पाच हजार 501 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 703 जण बाधित आढळून आले. तर 4 […]

Continue Reading
corona

जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढला

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण गेल्या दोन दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात कमी झाले होते. मात्र आज (दि.5) रोजी १ हजार 439 रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 4192 नमुन्यापैकी 2753 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 1 हजार 439 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तालुकानिहाय यादी

Continue Reading
corona possitive

एक फौजदार, दोन आरोपी कोरोना पॉझिटीव्ह

बीड ग्रामीण व स्थानिक गुन्हेशाखेतील रिपोर्ट येणे बाकी बीड  :  कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने बीड शहर पोलीस ठाण्यातील एक फौजदार, व येथील लॉकमधील दोन आरोपी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.        बीड ग्रामीण पोलीसांनी दरोड्याच्या तयारीतील आरोपी पकडले होते. त्यानंतर त्या आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांचे […]

Continue Reading