बीड दि.27 : दोन दिवसापूर्वी कोरोना बाधितांचा आकडा वाढला होता. मात्र मागील महिनाभराच्या तुलनेत बुधवारी (दि.26) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 703 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे.
आरोग्य विभागाला बुधवारी (दि.26) पाच हजार 501 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 703 जण बाधित आढळून आले. तर 4 हजार 798 जण निगेटिव्ह आले आहेत. या बाधीतांमध्ये बीड तालुका सर्वाधिक आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. बीड-226 अंबाजोगाई 42, आष्टी 92, धारूर 25, गेवराई 66, केज 64, माजलगाव 30, परळी 15, पाटोदा 46, शिरूर 63 आणि वडवणी तालुक्यात 33 रूग्ण आढळून आले आहेत.
तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी