corona

बीड जिल्हा: 114 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : बीड जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसाच्या तुलनेत पुन्हा पॉझिटिव्हचा आकडा वाढला आहे. दि.10 रोजी आलेल्या अहवालात 114 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 
     जिल्हा प्रशासनाला 961 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 847 निगेटिव्ह आले आहेत. तर 114 पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये अंबाजोगाई 9, आष्टी 24, बीड 34, धारुर 3, गेवराई 3, केज 4, माजलगाव 16, परळी 7, पाटोदा 4, शिरुर कासार 7, वडवणी 3 असे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर आज 198 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

1
2
3
Tagged