corona virus

बीड जिल्हा; 176 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

प्रतिनिधी । बीड
दि.24 ः जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा काही कमी होतांना दिसत नाही. शनिवारी (दि.24) जिल्ह्यात 176 कोरोना बाधित आढळून आले.

जिल्हा प्रशासनाला 3813 जणांचे कोरोना चाचणीसाठी नमुने प्राप्त झाले होते. त्यामध्ये 176 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 3637 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात 47, अंबाजोगाई 4, आष्टी 40, धारूर 9, गेवराई 8, केज 16, माजलगाव 6, परळी 2, पाटोदा 20, शिरूर 20, वडवणी 4 असे रुग्ण आढळून आले. दरम्यान, निर्बंध कडक करूनही कोरोनाची आकडेवारी वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी….

Tagged