corona virus

बीड जिल्ह्यात कोरोना बाधित दोनशेपार!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड


प्रतिनिधी । बीड
दि.24 ः जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा काही कमी होतांना दिसत नाही. गुरुवारी (दि.29) जिल्ह्यात 212 कोरोना बाधित आढळून आले.

जिल्हा प्रशासनाला 5241 जणांचे कोरोना चाचणीसाठी नमुने प्राप्त झाले होते. त्यामध्ये 212 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 5029 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात 34, अंबाजोगाई 3, आष्टी 71, धारूर 6, गेवराई 10, केज 12, माजलगाव 7, परळी 2, पाटोदा 17, शिरूर 37, वडवणी 13 असे रुग्ण आढळून आले. दरम्यान, निर्बंध कडक करूनही कोरोनाची आकडेवारी वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आष्टी व शिरुर तालुक्यात आढळून येत आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी….

Invalid URL for PDF Viewerhttps://karyarambhlive.com/wp-content/uploads/2021/07/Press-29-07-2021.pdf[/pdfviewer]

Tagged