बीड जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिडशेच्या घरात
कोरोना नियमांचा पडला विसर
Continue Readingकोरोना नियमांचा पडला विसर
Continue Readingबाधितांचा टक्का वाढल्यास पुन्हा लॉकडाऊन!
Continue Readingबीड दि.8 : डॉक्टरांकडे देव म्हणून पाहिले जातं. मात्र या देवरुपातच काही राक्षसही असल्याचे समोर येत आहे. चक्क बिलासाठी एका डॉक्टरने मृताला जिवंत केलं आहे. मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवत त्यावर दोन दिवस उपचार सुरु ठेवले. आणि बनावट कागदपत्रे बनवून जादा बिल आकारले. या प्रकरणी डॉक्टरवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरा […]
Continue Readingनवी दिल्ली दि. 5 : कोरोनाव्हायरस साथीच्या अनुषंगाने गेली दोन वर्षं शिक्षण क्षेत्रात गोंधळाचं वातावरण आहे. शाळा, कॉलेज बंद, परीक्षा लांबणीला आणि अखेर रद्द यामुळे पुढचे प्रवेश अडकलेले अशा गोंधळाच्या परिस्थितीत पुढच्या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण बोर्डाने म्हणजे सीबीएसईनेे एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या दोन परीक्षा द्याव्या लागतील. सेमिस्टर […]
Continue Readingराज्य सरकारचा निर्णय शाळांना घातले विविध नियम मुंबई, दि. 5 : राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. ज्या ग्रामीण भागात कोरोना हद्दपार झाला आहे अशा ठिकाणी आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने याबद्दल आदेश जारी केला. ग्रामीण भागात कोरोनाची लागण कमी झाली आहे. त्यामुळे अनेक गाव […]
Continue Readingबीड दि.2 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. शुक्रवारी (दि.2) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 111 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला शुक्रवारी (दि.2) 3189 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 111 जण बाधित आढळून आले. तर 3078 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 4, आष्टी 17, बीड 14, धारूर 5, […]
Continue Readingपुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीनं (ED) हा साखर कारखाना जप्त केला. हा साखर कारखाना अजित पवार यांच्या जवळच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे ईडीनं केलेल्या कारवाईमुळे थेट अजित पवार यांना धक्का असल्याचं बोललं जात आहे. जरंडेश्वर कारखाना प्रकरणी ईडीनं दिलेल्या […]
Continue Readingबीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत असताना मंगळवारी (दि.29) कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढलेला दिसून आला. जिल्ह्यात 170 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला मंगळवारी (दि.29) 3561 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 170 जण बाधित आढळून आले. तर 3391 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 8, आष्टी 64, बीड 19, धारूर 3, […]
Continue Readingबीड, दि. 28 : मराठा आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार मनाला येईल ते बोलत आहेत आणि हे सरकार त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. इतकी बोगस आणि फडतूस अवलाद या सरकारमध्ये असेल तर मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल? या वडेट्टीवारांनी आमच्या बीड जिल्ह्यात पाऊल ठेऊन दाखवावे, पोलीस बंदोबस्तात नाही त्यांची आरती केली तर आम्हाला काही म्हणा, […]
Continue Readingबीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. रविवारी (दि.27) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 131 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 5 हजार 59 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य विभागाला रविवारी (दि.27) 5200 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 131 जण बाधित आढळून आले. तर 5059 जण निगेटिव्ह आले […]
Continue Reading