pm-kisan-sanman-nidhi-yojan

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीत 25 कोटींचा घोटाळा

जिल्हाधिकार्‍यांचे चौकशीचे आदेश : अ‍ॅड.अजित देशमुख बीड : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना 2018 मध्ये चालू करण्यात आली. शेतीवर सातत्याने येणार्‍या आपत्तीमुळे शेतकरी परेशान होता. त्यामुळे या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने निकष ठरवून त्या निकषात बसणार्‍या शेतकर्‍यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये प्रमाणे निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करून दिला जातो. मात्र जिल्ह्यात या […]

Continue Reading

व्यवस्थेचं अपयश; देव लागला द्यायला अन् पदर नाही घ्यायला

जागेअभावी माजलगावात कापूस खरेदी बंद, शासकीय खरेदी केंद्रांमध्येच खासगी खरेदी-होकेमाजलगाव ः देव लागला द्यायला अन् पदर नाही घ्यायला अशी अवस्था सध्या राज्य व केंद्र सरकारची झाली आहे. कारण शेतकर्‍याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासन दरवर्षी नवनव्या योजनांची घोषणा करते. मात्र दुसरीकडे शेतकर्‍यांनी घाम गाळून पिकवलेला माल खरेदी करायला सुद्धा सरकार कमी पडत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी होणार्‍या […]

Continue Reading

शेतकरी फरफट : नगदी पिकांची उधार खरेदी थांबणार कधी?

शासकीय खरेदी केंद्रावर कापूस, तूर, हरभरा उत्पादकांचे अतोनात हाल, माल विक्री करुनही मिळत नाही वेळेत पैसाबीड : शेतकर्‍यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासनस्तरावरुन विविध योजनांची घोषणा केली जाते. मात्र शेतकर्‍यांनी स्वतःच्या कष्टातून पिकवलेल्या शेतीमालाची खरेदी करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचं सिद्ध होत आहे. दरवर्षी शेतीमाल खरेदी करतांना सरकारकडून शेतकर्‍यांची पिळवणूक व अडवणूक केली जात आहे. तर […]

Continue Reading

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्‍यांची अडवणूक

कापूस घ्यायचा नव्हता तर नोंदणी का करुन घेतली, प्रशासनाच्या मनमानीमुळे शेतकर्‍यांचे नुकसानमाजलगाव ः कधी निसर्गामुळे तर कधी सरकारी धोरणांमुळे शेतकरी मेटाकुटीला येत आहे. दुसर्‍या वर्षीचा खरीप हंगाम सुरु झाला तरी पहिल्या गतवर्षीची कापूस, तुर घरात पडून आहे. ती विक्री करण्यासाठी शेतकरी गयावया करत असतांना प्रशासनाकडून मात्र शेतकर्‍यांची गळचेपी केली जात आहे. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार […]

Continue Reading
mansoon

राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई : येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मोसमी वारे कर्नाटक आणि गोवा ओलांडून तळकोकणातून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. सहा राज्यात 9 ते 11 जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ओदिशा, आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे अरबी […]

Continue Reading
mansoon

खुशखबर : मान्सूनने संपूर्ण केरळ व्यापला

पुणे : शेतकऱ्यांसाठी यंदा आनंदाची बातमी आहे. मान्सूनने अगदी वेळेवर हजेरी लावली असून गुरुवरपर्यंत त्याने संपूर्ण केरळ व्यापला आहे. तसेच कर्नाटक राज्याची संपूर्ण किनारपट्टी व्यापत कारवार, हसन पर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. मान्सूनचे वारे जवळपास गोव्याच्या प्रवेशद्वारावर पोचले आहे. रविवारपर्यंत (दि.७) कर्नाटक, तामिळनाडूच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण […]

Continue Reading