crime

‘त्या’ सात जणांची आत्महत्या नसून अंधश्रद्धेतून केली हत्या!

बीड दि.25 ः दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत गेवराई तालुक्यातील एका कुटूंबीयांतील सात जणांचे मृतदेह आढळून आले होते. या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. सुरुवातील कौटूंबिक वादातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पंरतू ही अंधश्रद्धेतून केलेली हत्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलीसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. […]

Continue Reading
atamahatya

गेवराईतील एकाच कुटूंबातील सात जणांचे दौंड येथे नदीपात्रात मृतदेह!

घातपाताच संशय; घटनेने खळबळबीड दि.24 : दौंड तालुक्यातील पारगाव सा.मा. येथील भीमा नदीपात्रात 8 ते 24 जानेवारी दरम्यान दोन कुटुंबातील सात जणांचे मृतदेह सापडले आहेत. आई, वडील, मुलगी, जावई आणि तीन नातवांचा यामध्ये समावेश आहे. हा घातपात आहे की आणखी काही याची चर्चा परिसरात सुरू आहे. हे कुटूंब गेवराई तालुक्यातील खामगाव येथील असून कामानिमित्त परजिल्ह्यात […]

Continue Reading

भाजपा आमदारांच्या सभेत गोंधळ!

बीड दि.14 ः गेवराई तालुक्यातील रुई या गावात आ.लक्ष्मण पवार यांची सभा सुरु असताना सभेत मोठा गोंधळ झाला. घटनेची माहिती मिळताच गेवराई उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांच्यासह गेवराई पोलीसांनी रुई येथे धाव घेतली. जिल्हाभरात ग्रामपंचायत निवडणुका शांततेत सुरु असताना गोंधळ, गडबड झाल्याची पाहिलीच घटना गेवराई तालुक्यात समोर आली आहे. मात्र या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत […]

Continue Reading
MURDER

अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या!

घटनेने खळबळ उडाली गेवराई दि.14 : अनैतिक संबंधातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना गुरुवारी (दि.14) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी घटनास्थळी गेवराई पोलीसांनी धाव घेतली असून पुढील तपास करत आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे. बबन ज्ञानोबा खरसाडे (वय 45 रा.तळणेवाडी वस्ती गेवराई) असे मयताचे नाव आहे. गावातीलच एका महिलेसोबत त्यांचे अनैतिक संबंध […]

Continue Reading

कार झाडावर आदळली; मंडळाधिकारी जाधव यांचा मृत्यू तर तहसीलदार जखमी

गेवराई दि.6 : अवैध वाळू वाहतूक विरोधात कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकातील अधिकाऱ्यांच्या कारचा अपघात झाला. यामध्ये मंडळ अधिकारी नितीन जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर बीडचे प्रभारी तहसीलदार सुरेंद्र डोके हे जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि.6) पहाटेच्या सुमारास राक्षसभूवन रोडवरील सावळेश्वर फाटा येथे घडला. महसूल विभागाचे पथक अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात गोदापात्रात […]

Continue Reading
crime

गेवराई तालुक्यातील डोंगरावर आढळला मानवी सांगाडा!

घातपात की आत्महत्या; घटनेने गेवराई तालुक्यात एकच खळबळ उडाली गेवराई दि.26: शहरापासून जवळ असलेल्या पालख्या डोगरावर एक मानवी शरीराचा सांगाडा सापडला असुन त्याचे मुंडके झाडाला टागलेले तर धडाचा सापळा खाली पडलेल्या आवस्थेत आढळल्याने गेवराई तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील पालख्या डोंगरावर एक बेवारस दुचाकी पडलेली आहे, अशी […]

Continue Reading
arrested criminal corona positive

चार बालकांच्या मृत्यू प्रकरणी एका वाळू माफियास अटक!

गेवराई दि.13 : तालुक्यातील शहाजानपुर चकला येथे वाळू माफियांनी खोदलेल्या खड्ड्यामध्ये बुडून चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध नदीपात्रात अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील एका आरोपीच्या शनिवारी (दि.12) रात्री पाचोड परिसरातून गेवराई पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गेवराई तालुक्यातील शहाजानपूर […]

Continue Reading